श्रीलंका क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२६ मध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचा समावेश आहे. कसोटी मालिका ही २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा चक्राचा भाग आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२६–२७
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.