इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२५–२६

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२५–२६

इंग्लंड क्रिकेट संघ जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले जातील. २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग म्हणून ही टी२० मालिका खेळवली जाईल. ऑगस्ट २०२५ मध्ये, श्रीलंका क्रिकेटने दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →