इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ दरम्यान महिला ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर एक महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (WODI) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय टी२० (WT20I) सामने खेळविले जातील. मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने ऑस्ट्रेलियाच्या २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या मालिकेसाठी सामने निश्चित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२४-२५ महिला ॲशेस मालिका
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.