भारत क्रिकेट संघाने डिसेंबर १९६७-जानेवारी १९६८ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली.
कसोटी मालिकेदरम्यान भारताने ६ प्रथम-श्रेणी सामने खेळले. त्यातले भारताने २ हरले, ३ सामने अनिर्णित राखले तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियाची मालिका संपताच भारतीय क्रिकेट संघ ४ कसोटी खेळण्यास न्यू झीलंडला रवाना झाला.
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६७-६८
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.