भारत क्रिकेट संघाने डिसेंबर १९८५ - जानेवारी १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. कसोटी मालिकेव्यतिरिक्त भारताने ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडसह एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८५-८६
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.