भारतातील सरन्यायाधीश हे देशातील सर्वोच्च न्यायाधीश असतात. १९५० मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेपासून एकूण ५१ सरन्यायाधीशांनी काम केले आहे. या न्यायालयाने पूर्वीच्या फेडरल कोर्टाची जागा घेतली आहे.
विद्यमान आणि ५३ वे मुख्य न्यायाधीश हे न्यायमूर्ती सूर्यकांत मदन शर्मा आहेत. त्यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पदभार स्वीकारला. ते ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होणार आहेत.
भारताच्या सरन्यायाधीशांची यादी
थोडक्यात पण महत्त्वाचे.