इंदिरा बॅनर्जी ह्या भारतीय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात त्या ८व्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत. यापूर्वी त्या मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या. या पदावर राहणाऱ्या दुसऱ्या महिला होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंदिरा बॅनर्जी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.