संजय किशन कौल

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

संजय किशन कौल

संजय किशन कौल (२६ डिसेंबर, १९५८ - ) हे भारताच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.हे २०१७ पासून या पदावर आहेत. २०२३मध्ये हे भारताच्या सरन्यायाधीशांनंतरचे पहिले प्युनी न्यायाधीश आहेत. याशिवाय हे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.

कौल मद्रास उच्च न्यायालय, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →