ओडिशा उच्च न्यायालय

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ओडिशा उच्च न्यायालय

ओडिसा उच्च न्यायालय हे भारतातील ओडिशा राज्याचे उच्च न्यायालय आहे. २६ जुलै १९४८ रोजी ओरिसा उच्च न्यायालयाचे औपचारिक उद्घाटन झाले. कोर्टाचे आसन कटक येथे असून. न्यायालयात मंजूर न्यायाधीश संख्या २७ इतकी आहे.

न्यायमूर्ती एस. मुरलीधर हे ४ जानेवारी २०२१ पासून ओरिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →