एन.व्ही. रमणा

या विषयातील रहस्ये उलगडा.

एन.व्ही. रमणा

नुथलपती वेंकट रमणा (२७ ऑगस्ट १९५७) हे एक भारतीय न्यायाधीश आहेत. ते भारताचे ४८वे सरन्यायाधीश होते.

यापूर्वी ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी आंध्र प्रदेश न्यायिक अकादमीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →