विक्रम नाथ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

विक्रम नाथ

विक्रम नाथ (२४ सप्टेंबर, १९६२:कौशंबी जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. याआधी ते गुजरात उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली होती परंतु केंद्र सरकारने या शिफारसी नाकारल्या. २०२० च्या कोव्हिड-१९ साथीच्या काळात यूट्यूबवर आपल्या न्यायालययाची कार्यवाही थेट प्रसारितत करणारे ते भारतातील उच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश आहेत.

३१ ऑगस्ट, २०२१ रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदी वर्णी लागली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या निवृत्तीनंतर ते २०२७ मध्ये भारताचे सरन्यायाधीश होण्याच्या मार्गावर आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →