ए.एस. बोपण्णा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ए.एस. बोपण्णा

अज्जिकुट्टीरा सोमय्या बोपण्णा (२० मे, १९५९:मडिकेरी, कोडागु जिल्हा, कर्नाटक, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →