उदय उमेश लळीत

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

उदय उमेश लळीत

उदय ललीत (जन्म: ९ नोव्हेंबर १९५७) हे भारताचे ४९वे सरन्यायाधीश होते. यापूर्वी त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आहे. न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून काम केले होते.

न्यायमूर्ती लळीत हे सर्वोच्च न्यायालयात थेट पदावर जाणारे ६वे ज्येष्ठ वकील आहेत. भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून चौहत्तर दिवसांच्या कालावधीसाठी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते ८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवृत्त होतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →