हिमा कोहली (२ सप्टेंबर, १९५९:नवी दिल्ली, भारत - ) या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत. यापूर्वी त्या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश तसेच दिल्ली उच्च न्यायालयातच्या न्यायाधीश होत्या.
कोहली यांनी नवी दिल्लीच्या सेंट थॉमस स्कूलमध्ये घेतले आणि १९७९ मध्ये, सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली येथून इतिहासात कला शाखेची पदवी मिळवली. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहासात पदव्युत्तर पदवी आणि कॅम्पस लॉ सेंटर येथून कायद्याची पदवी मिळवली.
हिमा कोहली
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.