ब्रिटिश एरवेझ (इंग्लिश: British Airways) ही युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. १९७४ साली ब्रिटनमधील चार कंपन्या मिळून ब्रिटिश एरवेझची स्थापना करण्यात आली. १३ वर्षे सरकारी कंपनी राहिल्यानंतर १९८७ मध्ये तिचे खाजगीकरण झाले. लंडन महानगरामधील हिलिंग्डन ह्या बरोमध्ये ब्रिटिश एरवेझचे मुख्यालय असून हीथ्रो हा तिचा मुख्य विमानतळ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रिटिश एरवेझ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.