ब्रजेश्वर प्रसाद (२२ ऑक्टोबर १९११ — ७ डिसेंबर १९७९) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी होते. प्रसाद हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन बिहार राज्याच्या पूर्व गया मतदारसंघातून १ल्या तसेच सदस्य १९५७ आणि १९६२ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच गया मतदारसंघातून २ऱ्या व ३ऱ्या लोकसभेचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रजेश्वर प्रसाद
यामागील विज्ञान आणि इतिहास.