द्वारकानाथ तिवारी (ऑगस्ट १९०१ — २९ ऑगस्ट १९९३) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कृषीतज्ञ व राजकारणी होते. द्वारकानाथ हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत निवडणूक लढवून तत्कालिन बिहार राज्याच्या दक्षिण सारन मतदारसंघातून १ल्या, १९५७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच केसरीया मतदारसंघातून २ऱ्या, १९६२,१९६७,१९७१ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच गोपालगंज मतदारसंघातून ३ऱ्या, ४थ्या, ५व्या तर जनता पक्षाच्या तिकिटावर १९७७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच गोपालगंज मतदारसंघातून ६व्या लोकसभेचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द्वारकानाथ तिवारी
यामागील विज्ञान आणि इतिहास.