बिभुती मिश्रा

या विषयातील रहस्ये उलगडा.

बिभुती मिश्रा (१९०० — ४ एप्रिल १९८१) हे एक भारतीय राजकारणी होते. मिश्रा हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून बिहार राज्याच्या सारन-चंपारण मतदारसंघातून १ल्या तर १९५७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच बगाहा मतदारसंघातून २ऱ्या व १९६१,१९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच मोतीहारी मतदारसंघातून ३ऱ्या, ४थ्या आणि ५व्या लोकसभेचे सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →