महेंद्रनाथ सिंह

या विषयातील रहस्ये उलगडा.

महेंद्रनाथ सिंह (जेष्ठ वद्य पंचमी, विक्रम संवत १९५६ — मृत्यू अज्ञात) हे एक भारतीय समाजसेवक आणि राजकारणी होते. महेंद्रनाथ हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन बिहार राज्याच्या मध्य सारन मतदारसंघातून १ल्या तसेच सदस्य १९५७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच महाराजगंज मतदारसंघातून २ऱ्या लोकसभेचे सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →