सय्यद महमूद

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सय्यद महमूद (१८८९ — १९७१) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, वकिल व राजकारणी होते. महमूद हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन बिहार राज्याच्या पूर्व चंपारण मतदारसंघातून १ल्या तसेच सदस्य १९५७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच गोपालगंज मतदारसंघातून २ऱ्या लोकसभेचे सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →