चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी होते. सिन्हा हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन बिहार राज्याच्या उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर मतदारसंघातून १ल्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.