सोनाक्षी सिन्हा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा ( २ जून १९८७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० सालच्या दबंग ह्या चित्रपटामध्ये सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दबंगमधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तिने राउडी राठोर या चिञपटात पारोची भूमिका साकारलेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →