झुलन सिन्हा (२७ ऑक्टोबर १९०४ — मृत्यू अज्ञात) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, वकिल व राजकारणी होते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे सिन्हा हे घनिष्ठ मित्रवर्य होते. झुलन हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून बिहार राज्याच्या उत्तर सारन मतदारसंघातून १ल्या तसेच सदस्य १९५७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच सिवान मतदारसंघातून २ऱ्या लोकसभेचे सदस्य होते. तसेच ते बिहार विधानसभेत आमदार देखील राहिले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झुलन सिन्हा
या विषयातील रहस्ये उलगडा.