ब्यॉन कुपियर्स

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ब्यॉन कुपियर्स

ब्यॉन कुपियर्स ( जन्म २८ मार्च १९७३, ओल्डेंझाल) हे एक एरडिविज मधील डच पंच आहेत.

कुपियर्स हे फिफा मान्य आंतरराष्ट्रीय पंच देखिल आहेत. त्यांनी २००६ साली झालेल्या १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्या मध्ये पंचगिरी केली होती. त्याशिवाय युएफा चषक, युएफा युरोपा लीग, युएफा चॅंपियन्स लीग, आणि युएफा युरोपियन फुटबॉल चॅंपियन्सशीप साठी सुद्धा पंचाची भूमिका पार पाडली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →