कार्लोस वेलास्को कार्बालो (जन्म १६ मार्च १९७१, माद्रिद) हे २००८ पासून आंतरराष्ट्रीय फुटबॉल पंच आहेत. २०११ युएफा युरोपा लीग स्पर्धेचा अंतिम सामना पोर्तू विरुद्ध ब्रागा मध्ये ते पंच होते
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कार्लोस वेलास्को कार्बालो
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?