दामिर स्कोमिना (जन्म ५ ऑगस्ट १९७६) हे स्लोवेनियाचे युएफा पंच आहेत.
युएफा युरो २००८ दरम्यान अनेक सामन्यात ते चौथे सामना अधिकारी होते. ते २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा, २०११-१२ युएफा चॅंपियन्स लीग इत्यादी स्पर्धेत पंचांची भूमिका पार पाडली आहे.
दामिर स्कोमिना
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.