युएफा यूरो २०१२ (पोलिश: Mistrzostwa Europy w Piłce Nożnej 2012; युक्रेनियन: Чемпіонат Європи з футболу 2012) ही युएफाची १४वी युरोपियन फुटबॉल स्पर्धा ८ जून २०१२ ते १ जुलै २०१२ दरम्यान पोलंड व युक्रेन ह्या देशांनी एकत्रितपणे आयोजित केली. नेहमीप्रमाणे ह्या स्पर्धेमध्ये युरोपातील १६ राष्ट्रीय फुटबॉल संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात इटलीला हरवून स्पेनने अजिंक्यपद पटकावले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युएफा यूरो २०१२
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.