बोलपूर लोकसभा मतदारसंघ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बोलपूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील बोलपूर परिसरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ बीरभूम जिल्ह्यामध्ये तर उर्वरित तीन पूर्व बर्धमान जिल्ह्यात आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहे.

१९७१ ते २०१४ दरम्यान तब्बल ४३ वर्षे येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ह्या डाव्या पक्षाचे संपूर्ण वर्चस्व होते. लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी येथून ७ वेळा निवडून आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →