बांकुरा हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील बांकुरा परिसरात स्थित असून येथील सहा विधानसभा मतदारसंघ बांकुरा जिल्ह्यामध्ये तर उर्वरित एक पुरुलिया जिल्ह्यात आहेत.
१९८० ते २०१४ दरम्यान येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ह्या डाव्या पक्षाचे संपूर्ण वर्चस्व होते. माकपचे बसुदेव आचार्य येथून सलग ९ वेळा निवडून आले होते.
बांकुरा लोकसभा मतदारसंघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!