कोइंबतूर लोकसभा मतदारसंघ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कोइंबतूर लोकसभा मतदारसंघ

कोइंबतूर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील कोइंबतूर परिसरात स्थित असून येथील पाच विधानसभा मतदारसंघ कोइंबतूर जिल्ह्यामध्ये तर उर्वरित एक मतदारसंघ तिरुपूर जिल्ह्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →