निलगिरी लोकसभा मतदारसंघ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

निलगिरी लोकसभा मतदारसंघ

निलगिरी लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील निलगिरी पर्वतरांग परिसरात स्थित असून येथील तीन विधानसभा मतदारसंघ निलगिरी जिल्ह्यामध्ये असून कोइंबतूर, तिरुपूर व इरोड जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक मतदारसंघ आहेत.

हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →