कडलूर लोकसभा मतदारसंघ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कडलूर लोकसभा मतदारसंघ

कडलूर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील कडलूर परिसरात स्थित असून येथील सर्व सहा विधानसभा मतदारसंघ कडलूर जिल्ह्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →