चिदंबरम लोकसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

चिदंबरम लोकसभा मतदारसंघ

चिदंबरम लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील चिदंबरम परिसरात स्थित असून येथील तीन विधानसभा मतदारसंघ कडलूर जिल्ह्यात, दोन मतदारसंघ अरियालूर जिल्ह्यामध्ये तर उर्वरित एक मतदारसंघ पेराम्बलुर जिल्ह्यामध्ये आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →