तिरुप्पूर लोकसभा मतदारसंघ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

तिरुप्पूर लोकसभा मतदारसंघ

तिरुप्पूर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील तिरुपूर परिसरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ इरोड जिल्ह्यामध्ये व उर्वरित दोन मतदारसंघ तिरुपूर जिल्ह्यामध्ये आहेत. २००८ साली गोबिचेट्टिपलायम लोकसभा मतदारसंघ बरखास्त करून तिरुप्पूर मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →