वेल्लूर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील वेल्लूर परिसरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ वेल्लूर जिल्ह्यामध्ये तर उर्वरित दोन मतदारसंघ तिरुपथूर जिल्ह्यामध्ये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेल्लूर लोकसभा मतदारसंघ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.