नमक्कल लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील नमक्कल परिसरात स्थित असून येथील पाच विधानसभा मतदारसंघ नमक्कल जिल्ह्यामध्ये व उर्वरित एक मतदारसंघ सेलम जिल्ह्यामध्ये आहेत. २००८ साली तिरुचेंगोडे व रासिपुरम हे दोन मतदारसंघ बरखास्त करून नमक्कल मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नमक्कल लोकसभा मतदारसंघ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.