फूलपूर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज परिसरात स्थित असून येथील सर्व विधानसभा मतदारसंघ प्रयागराज जिल्ह्यात आहेत.
फूलपूर हा भारतामधील सर्वात प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघांपैकी एक समजला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग तसेच विजयालक्ष्मी पंडित हे येथूनच निवडून आले होते. पंडित नेहरू येथूनच तिन्ही वेळा लोकसभेवर निवडून आले होते.
फूलपूर लोकसभा मतदारसंघ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.