बागपत लोकसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

फूलपूर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज परिसरात स्थित असून येथील तीन विधानसभा मतदारसंघ बागपत जिल्ह्यात तर मेरठ व गाझियाबाद जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक मतदारसंघ आहेत.

बागपत हा भारतामधील सर्वात प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघांपैकी एक समजला जातो. भारताचे पंतप्रधान चौधरी चरण सिंह येथून तीनवेळा तर त्यांचे पुत्र अजित सिंह येथून सहा वेळा निवडून आले होते. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये मोडणारा हा मतदारसंघ जाट समुदायाच्या नेत्यांचा बालेकिल्ला समजला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →