नागपट्टिनम लोकसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

नागपट्टिनम लोकसभा मतदारसंघ

नागपट्टिनम लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील नागपट्टिनम परिसरात स्थित असून येथील तीन विधानसभा मतदारसंघ नागपट्टिनम जिल्ह्यात तर उर्वरित तीन मतदारसंघ तिरुवरुर जिल्ह्यामध्ये आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →