करुर लोकसभा मतदारसंघ

या विषयातील रहस्ये उलगडा.

करुर लोकसभा मतदारसंघ

करुरलोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील करुर परिसरात स्थित असून येथील तीन विधानसभा मतदारसंघ करुर जिल्ह्यात तर तिरुचिरापल्ली, पुदुकोट्टई व दिंडुक्कल जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक मतदारसंघ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →