पुरुलिया हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील पुरुलिया शहर व परिसरात स्थित असून येथील सर्व सात विधानसभा मतदारसंघ पुरुलिया जिल्ह्यात आहेत.
१९७७ ते २०१४ दरम्यान येथे फॉरवर्ड ब्लॉक ह्या डाव्या पक्षाचे संपूर्ण वर्चस्व होते. येथून सलग ११ वेळा फॉर्वर्ड ब्लॉकचे उमेदवार जिंकून आले होते.
पुरुलिया लोकसभा मतदारसंघ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.