हूगळी लोकसभा मतदारसंघ

या विषयावर तज्ञ बना.

हूगळी हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील हूगळी-चुंचुरा शहर व परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ हूगळी जिल्ह्यामध्ये आहेत.

हूगळी लोकसभा मतदारसंघ २००९ सालापर्यंत कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रूपचंद पाल येथून १९८९ ते २००९ दरम्यान सलग सहा वेळा निवडून आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →