श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

श्रीरामपूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता महानगराच्या श्रीरामपूर परिसरात स्थित असून ह्यामधील दोन विधानसभा मतदारसंघ हावडा जिल्ह्यामध्ये तर उर्वरित सात मतदारसंघ हूगळी जिल्ह्यामध्ये आहेत. २००९ पासुन येथून सातत्याने तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी निवडून येत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →