खालील यादी बेलीझ महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेलीझने १३ डिसेंबर २०१९ रोजी कोस्टा रिका विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेलीझ महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?