भूख्या चंद्रकला नीरू ( २७ सप्टेंबर १९७९) या उत्तर प्रदेशातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. या बी. चंद्रकला म्हणून ओळखल्या जातात. त्या विशेषतः अधीनस्थांवर कारवाई करण्यासाठी ओळखल्या जातात. मुख्यतः त्यांच्या मोठ्या प्रमाणावर प्रसारित होणाऱ्या व्हिडिओंमुळे त्या चर्चेत असतात. यामध्ये त्या अचानक तपासणी करतात तसेच बांधकाम साहित्याचा दर्जा नसल्याबद्दल किंवा अस्वच्छतेबद्दल अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बी. चंद्रकला
थोडक्यात पण महत्त्वाचे.