प्रांजल पाटील (जन्म: १ एप्रिल १९८८) या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्या भारतातील पहिल्या दृष्टिहीन आय.ए.एस. अधिकारी आहेत. २०१७ मध्ये संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या चर्चेत आल्या.
संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २०१६ मध्ये त्यांचा ७७३ वा गुणानुक्रमांक आला. यामध्ये त्यांची रेल्वे सेवेत निवड झाली होती. पाटील यांनी पुढील वर्षी (२०१७) पुन्हा परीक्षा देऊन संपूर्ण भारतातील १२४ व्या क्रमांकासह भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (आयएएस) त्यांची निवड झाली.
प्रांजल पाटील
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.