दिव्या अय्यर

या विषयावर तज्ञ बना.

दिव्या अय्यर

दिव्या शेषा अय्यर (१६ ऑक्टोबर. १९८४ - ) या एक भारतीय सरकारी नोकर, वैद्यकीय डॉक्टर, संपादिका आणि लेखिका आहेत. त्या केरळमधील भारतीय प्रशासकीय सेवेचा भाग आहेत. दिव्या सध्या पथनामथिट्टाच्या जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत. तसेच त्या मनरेगा मिशनच्या संचालिका देखील होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →