इरा सिंघल या भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अधिकारी आणि संगणक अभियंता आहेत. २०१४ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत त्यांनी सर्वाधिक गुणांसह देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. सिंघल या त्यांच्या चौथ्या प्रयत्नात परीक्षेत अव्वल ठरल्या. तसेच या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या त्या पहिल्या दिव्यांग महिला आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इरा सिंघल
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.