सृष्टी देशमुख गौडा ( २८ मार्च १९९६) या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. २०१८ मध्ये संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या चर्चेत आल्या. या परीक्षेत त्यांनी भारतात ५ वा क्रमांक पटकावला होता. तसेच मुलींमध्ये त्यांचा देशात प्रथम क्रमांक आला होता.एप्रिल 2022 मध्ये, तिने I.A.S अधिकारी अर्जुन गौडासोबत लग्न केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सृष्टी देशमुख
या विषयावर तज्ञ बना.