दुर्गाबाई देशमुख (जुलै १५, १९०९ - मे ९, १९८१) ह्या भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. रिझर्व बँकेचे तिसरे गर्व्हनर आणि स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले वित्त मंत्री चिंतामणराव देशमुख हे त्यांचे पती होते. त्या भारतीय संविधान सभेच्या सदस्या होत्या. तसेच भारतीय नियोजन आयोगाच्यासुद्धा सदस्या होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुर्गाबाई देशमुख
यामागील विज्ञान आणि इतिहास.